Honda shine : 1 लाख नसले तरी 20 हजार भरून होंडाची ही बाईक घरी आणता येणार…

 If not 1 lakh, pay 20 thousand and bring this Honda bike at home

Honda shine : नवीन वर्षानिमित्त दुचाकी बाईकचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे ज्यामध्ये नवीन वर्षात दुचाकी बाईक साठी खूप मागणी व ऑफर असणार आहेत, त्यामुळे आपण नवीन वर्षात जर बाईक घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशी बाईक आणली आहे की जी तुम्ही कमी किमतीचे डाऊन पेमेंट करून ती बाईक घरी घेऊन जाऊ शकता

Honda shine bike new year offer in Maharashtra

नवीन वर्षा निमित्त एक दुचाकी बाईक खरेदी करण्याचा जर तुमचा विचार असेल तर होंडा कंपनीची Honda shine ही गाडी, ग्राहकांसाठी व तुमच्यासाठी एक उत्तम बाईक ठरणार आहे, त्यामुळे आज आपण होंडा शाइन या गाडीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत

Honda shine on road किंमत किती असेल

भारतामध्ये होंडा शाईन या दुचाकी बाईकचे दोन व्हेरिएंट पाहायला मिळतात ज्यामध्ये पाच रंग उपलब्ध आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिल्या वेलींची सुरुवात होते 93,735 रुपयांमध्ये आणि या बाईकच्या टॉप व्हेरियंट  ची किंमत आहे 98,101 रूपये इतकी आहे, तसेच या बाईकला 10.5 लिटर ची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे

Honda shine हफ्ता किती असेल

होंडा शाईन ही बाईक  खरेदी करण्यासाठी जर तुम्ही 20 हजार रुपये डाऊन पेमेंट भरले तर तुम्हाला प्रति महिना हप्ता हा 2,662 रूपये इतका पडेल. ज्यामध्ये प्रति महिने इतका EMI PLAN बसेल. व वरील हफ्त्यांचा EMI PLAN हा तीन वर्षाचा असेल. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या होंडा कंपनीच्या शोरूम मध्ये जाऊन चौकशी करू शकता

Honda shine mileage

होंडा शाइन बाइक ला होंडा कंपनी 50 ते 60 किलोमीटर प्रति 1 लिटर इतके मायलेज देते व होंडा कंपनी या गाडीला 127.94 सीसी चे पावरफुल इंजिन देखील देते, व याच बरोबर असंख्य असे फीचर देखील तुम्हाला या बाईक मध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे जर तुम्हाला नवीन वर्षात बाईक खरेदी करायची असेल तर होंडा कंपनीची ही होंडा शाइन तुमच्यासाठी एक उत्तम बाईक ठरू शकते

Leave a Comment