INDvsSA : आज पार पडत असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीज सामन्यात रोहित शर्मा हा पुन्हा एकदा कमी धावा बनवून आऊट झाला ज्यामुळे त्याच्यावर अनेक क्रिकेटच्या त्यांनी निस्वार्थी असल्याची तक्रार केली
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एक दिवसीय टेस्ट सिरीज चा आज पहिला दिवस होता ज्यामध्ये भारत देशाने टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व फलंदाजी करण्यासाठी भारताचे दोन खेळाडू आले यामध्ये एक होता रोहित शर्मा व दुसरा होता यशस्वी जयस्वाल, या दोन्ही खेळाडूंनी सामन्याची सुरुवात ही थोडी हळू केली परंतु रोहित शर्मा जास्त वेळ टिकू शकला नाही
दक्षिण आफ्रिकेचा सर्वात उत्कृष्ट बॉलर रबाडा हा पाचवी ओवर टाकत होता व त्या दरम्यान रोहित शर्मा ने 13 चेंडू मध्ये 5 धावा बनवल्या होत्या. रबाडा मी पाचव्या ओवर मध्ये शेवटचा बॉल हा बाउन्स टाकला जो रोहित शर्मा खेळायला गेला परंतु मागच्या साईटला एका खेलाडुने त्याचा झेल पकडला व तो निर्धाव पणे आऊट झाला, व रोहित शर्माला पहिल्याच दिवशी पाच रन बनवून पुन्हा परतावे लागले
रोहित शर्मा लवकर आऊट झाल्यामुळे अनेक क्रिकेट प्रेमींच्या मनात व रोहित शर्माच्या चाहत्यांना खूप दुःख झाले, व त्यांनी सोशल मीडियावर निस्वार्थी selfless अशा पोस्ट टाकण्यास सुरुवात केली, मित्रांनो खेळाडू कोणताही असो त्याच्या जीवनात चढ-उतार हा येत असतो त्यामुळे कठीण काळात आपण आपल्या खेलाड़ूंचे मनोबल वाढवले पाहिजे