7.40 कोटी ला रोव्हमन पॉवेल राजस्थान संघात दाखल,ipl auction 2024

ipl auction 2023 rovman powell sold rajasthan royals

ipl 2024 auction : आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळणारा रोव्हमन पॉवेल हा वेस्टइंडीज खेळाडू,यावर्षी आयपीएल 2024 ला आयपीएल लिलावामध्ये दिल्ली संघाने विक्रीस काढला होता व त्याची विक्री खूप महाग ठरली आहे जी आहे 7.40 कोटी आहे

रोव्हमन पॉवेल हा वेस्टइंडीज देशाचा खेळाडू आहे व त्याचे वय वर्ष 30 इतके आहे तो वेस्ट इंडीज या संघाकडून चौथ्या व पाचव्या क्रमांकावर बॅटिंग व बॉलिंग करणाऱ्या खेळाडू आहे त्याला एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून देखील ओळखले जाते व नुकत्याच 19 डिसेंबर 2023 रोजी दुबई मध्ये पार पडलेल्या आयपीएल लिलावामध्ये त्याला राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाने अवघ्या 7.40 कोटी पैशांमध्ये त्यांच्या संघात विकत घेतले आहे

रोव्हमन पॉवेल याला राजस्थान रॉयल्स या संघात 7.40 कोटी ला विकत घेतल्यामुळे असंख्य राजस्थान रॉयल चे चाहते आता या खेळाडूला शुभेच्छा देत आहेत व हा खेळाडू त्यांच्या संघासाठी एक चांगली कामगिरी करून दाखवील अशी अपेक्षा बाळगत आहेत, व या अपेक्षा पाहून हा खेळाडू आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून चांगली खेळी खेळेल अशी आपण अपेक्षा करूया

Leave a Comment