IPL 2024 : ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळणार नसल्याचे व त्या संघाचा तो कॅप्टन ही होणार नाही असे क्रिकेट बोर्ड च्या काही सदस्यांकडून सांगितले गेले आहे
टीम इंडियाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणार व आयपीएल मध्ये दिल्ली या संघाकडून खेळणारा व त्या संघाचा कर्णधार म्हणून देखील ओळखला जाणारा हा खेळाडू आहे
दिल्ली कॅपिटल्स या संघाने आत्ताच झालेल्या ऑक्शन मध्ये ऋषभ पंत ला त्यांच्या संघात पुन्हा ठेवण्यासाठी 16 करोड चा लिलाव केला परंतु ऋषभ पंत ची तब्येत अजूनही चांगली नसल्याने यावर्षी तो आयपीएल खेळत की नाही हे अजूनही त्याच्याकडून नक्की नाही
कारण वृषभ पंत हा मागील एक वर्षापासून गंभीर जखमी असल्यामुळे तो क्रिकेट खेळ खूप दिवस खेळू शकला नाही व त्याचा सराव देखील कमी असल्यामुळे तो यावर्षी आयपीएल खेळेल की नाही हे अजूनही कुणालाच माहीत नाही
परंतु भारत क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआई ने सांगितले आहे की ऋषभ पंत जर फेब्रुवारी महिन्यापर्यंत चांगलं तंदुरुस्त झाला तर तो यावर्षी दिल्ली या संघाकडून प्रभाव पडणारा खेळाडू म्हणून खेळणार आहे
ऋषभ पंत यावर्षी दिल्ली संघाकडून खेळेल हे अजूनही शक्य नाही त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स या संघाचा आयपीएल मध्ये कर्णधार हा तुम्हाला डेव्हिड कॉर्नर पाहायला मिळेल
जर ऋषभ पंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होऊन आयपीएल खेळण्यासाठी त्याने होकार दिला तर तो लवकरच भारताच्या संघामध्ये एक ऑल राऊंडर म्हणून खेळू शकतो