महाराष्ट्र कर निर्धारण अधिकारी पगार | kar nirdharan adhikari salary

मित्रांनो कर निर्धारण अधिकारी हे पद महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद  व नगरपंचायत या ठिकाणी काम करणार कर निर्धारक अधिकारी हे पद आहे व या पदाचे वेतन/पगार महाराष्ट्र सरकार मार्फत खालील पद्धतीने दिले.

kar nirdharan adhikari salary

कर निर्धारण अधिकारी पगार

मित्रांनो कर निर्धारण अधिकारी वेतन श्रेणी पगार वेतनश्रेणी तीन गटामध्ये दिली जाते अ,ब,क ते तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता

पदवेतनश्रेणी 
कर निर्धारण अधिकारी (गट अ व ब)सु 9,300 व 34,800 ते 82500 ग्रेड पे 4,420
कर निर्धारण अधिकारी (गट क)सु 5,200 ते 20,200 ते 70,500 ग्रेड पे 2,800

कर निर्धारण अधिकारी इतर वेतन भत्ते

कर निर्धारण अधिकारी च्या इतर वेतनामध्ये महागाई भत्ता,येतो तसेच घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, ओव्हर टाईम भत्ता असे चार भत्ते मिळून कर निर्धारण अधिकाऱ्यांच्या पगारांमध्ये वाढ होते

कर निर्धारण अधिकारी कामे

मित्रांनो कर निर्धारण अधिकारी या पदांमध्ये दोन पदे येतात ते म्हणजे कर निरीक्षक व मिळकत व्यवस्थापक अशी दोन पदे येतात

 यामध्ये कर निरीक्षक पदांमध्ये नगरपालिका हद्दीत जी पण मालमत्ता असते त्या सर्व हद्दीतील घरांची व दुकानांची दर तीन वर्षांनी पाहणी करणे किंवा मूल्यांकन करणे,  घरपट्टी आकारणी तसेच त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींचा आढावा घेणे व त्याच्यावर मार्ग काढण्याचे काम करणे

 तसेच वार्षिक घरपट्टी व पानपट्टीची वसुली वेळोवेळी दरवर्षी करणे अशी कामेही कर निरीक्षक या पदाची असतात

यानंतर दुसरे पद म्हणजे मिळकत व्यवस्थापक पद या पदाची कामे ही नगरपालिका हद्दीतील असणारे गाळे त्यांची दर महिना व दरवर्षी करवसुली करण्याचे काम हे मिळकत व्यवस्थापक पदाचे असत

FAQ

कर निर्धारण अधिकारी प्रमोशन

कर निर्धारण अधिकाऱ्याचे प्रमोशन हे ज्येष्ठता यादीनुसार दर तीन वर्षांनी होत असते जर समजा एखाद्या विद्यार्थी कर निर्धारण अधिकारी गट क मध्ये लागला तर त्याचे प्रमोशन हे दर तीन वर्षांनी गट ब गट अशा श्रेणीमध्ये केले जाते

कर निर्धारण अधिकाऱ्याचे काम कुठे असते

कर निर्धारण अधिकाऱ्याचे काम जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या नगरपंचायत व नगरपालिकेच्या ठिकाणी असते

Leave a Comment