KTM RC 125 : नाताळाचे दिवस सुरू आहेत परंतु काही दिवसातच नवीन वर्ष हे येणार आहे म्हणजेच 2024 या नवीन वर्षात आपण जर गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी केटीएम कंपनीची स्पोर्ट बाईक खूप स्वस्त दरात मिळणार आहे त्यामुळे स्वस्त दारात तुम्ही जर स्पोर्ट बाईक पाहत असाल तर ही बाईक तुमच्यासाठी एक उत्तम ठरणार आहे
आज आपण माहिती घेणार आहोत की केटीएम आरसी 125 ही बाईक येत्या नववं वर्षाच्या ऑफर मध्ये आपल्याला किती किमतीत भेटू शकते व आपण अगदी 40 हजार डाऊन पेमेंट करून ही बाईक घरी घेऊन कसे जाऊ शकतो
Ktm Rc 125 bike price
केटीएम आरसी 125 भारत देशातील एक सर्वात उत्कृष्ट बेस्ट बाईक म्हणून ओळखली जाणारी स्पोर्ट बाईक आहे, या बाईची भारत देशात व महाराष्ट्र मध्ये 2,16,862 रुपये इतकी ऑन रोड किंमत आहे, ज्यामध्ये या बाईकला 124.7cc चे पावरफुल इंजिन बसवले आहे, आणि या गाडीचे एकूण 160 किलोग्राम इतके वजन आहे ज्यामध्ये 13.7 लिटर ची पेट्रोल टाकी दिली आहे तसेच या गाडीचे मायलेज हे 37 किलोमीटर पर लिटर इतके आहे
KTM RC accept 520 down payment किती करावे लागेल
नवीन वर्षात जर तुम्ही केटीएम आरसी 125 ही स्पोर्ट बाईक घेतली तर तुम्हाला किती डाऊन पेमेंट करावे लागेल व तुमचा महिन्याला हप्ता किती बसेल या संबंधित आपण माहिती खाली पाहू शकता
जर तुम्ही केटीएम आरसी 125 ही स्पोर्ट बाईक घेण्यासाठी डाऊन पेमेंट हे 40 हजार रुपये इतके केले तर तुम्हाला तीन वर्षासाठी 6681 रुपये महिना हप्ता बसेल व त्यावर 12% व्याज जाईल त्यामुळे जितके आपण जास्त डाऊन पेमेंट भराल तेवढा आपल्याला हप्ता कमी बसेल व त्या हप्त्याचा कालावधी देखील कमी असेल
KTM RC 125 या स्पोर्ट बाईक मध्ये असंख्य फीचर्स आहेत जसे की स्पीड मीटर टेक्नो मीटर ट्रिप मीटर गिअर पोझिशन इंधन गेज सर्विस इंडिकेटर ट्रेंड अलर्ट असे असं के फीचर हे या बाईक मध्ये देण्यात आले आहे त्यामुळे नवीन वर्षात जर आपल्याला स्पोर्ट बाईक घ्यायची असेल तरीही स्पोर्ट बाईक आपल्यासाठी एक उत्तम ठरेल