महाराष्ट्र मध्ये एकूण प्रादेशिक विभाग सापडतात ते म्हणजे मराठवाडा विभाग,विदर्भ विभाग, खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग, कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र विभाग यासंबंधीत माहिती खालील प्रमाणे
कोकण प्रादेशिक विभाग
- महाराष्ट्र मधील पश्चिम पारिसरात दक्षिण उत्तरे कडील भागात असलेला कोकण विभाग हा महाराष्ट्राचा प्रादेशिक विभाग म्हणून ओळखला जातो
- महाराष्ट्र मधील कोकण प्रादेशिक विभागांमध्ये एकूण सात जिल्हे पडतात ते म्हणजे मुंबई शहर विभाग, मुंबई उपनगर विभाग, ठाणे विभाग, पालघर विभाग, रायगड विभाग, रत्नागिरी विभाग व सिंधुदुर्ग विभाग असे एकूण सात जिल्हे पडतात
- कोकण प्रादेशिक विभाग हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्र,गोवा व कर्नाटक पश्चिम किनारपट्टीवर पसरलेला एक विभाग आहे
- आणि या विभागात वरील सांगितलेले जिल्हे येतात
मराठवाडा विभाग
- मराठवाडा विभाग हा महाराष्ट्रातील पूर्व परिसरात असणार महाराष्ट्र महाराष्ट्राच्या प्रादेशिक प्रदेश आहे
- या विभागात एकूण आठ जिल्हे येतात यामध्ये जालना,बीड,औरंगाबाद,बीड,हिंगोली,नांदेड,परभणी, उस्मानाबाद,लातूर,उस्मानाबाद यांचा समावेश होतो
- मराठवाडा हा विभाग महाराष्ट्र मधील संतांची भूमी असलेला विभाग म्हणून प्रसिद्ध आहे
खानदेश व उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक विभाग
- खानदेश हा परिसर महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागात येणारा प्रादेशिक विभाग आहे
- या विभागात एकूण एकूण चार जून मध्ये जळगाव धुळे व नंदुरबार आणि शेवटचा जिल्हा हा मध्य प्रदेश मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर याचा समावेश होतो
- धुळे परिसर हा परिसर अहिराणी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे
पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग
- पश्चिम महाराष्ट्र हा परिसर महाराष्ट्रातील पश्चिम दिशेला येणारा प्रादेशिक विभाग आहे
- पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात जे म्हणजे पुणे,सोलापूर,कोल्हापूर,सातारा,सांगली यांचा समावेश होतो
- पश्चिम महाराष्ट्र विभाग हा महाराष्ट्रातील पर्यटन विभाग म्हणून प्रसिद्ध आहे
विदर्भ प्रादेशिक विभाग
- महाराष्ट्रातील विदर्भ प्रादेशिक विभाग हा महाराष्ट्र मधील ईशाज्ञ दिशेला असणारा प्रदेश आहे
- विदर्भ प्रादेशिक विभागात एकूण 11 जिल्हे पडतात यामध्ये नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम गडचिरोली यांचा समावेश होतो
- विदर्भ विभाग हा शूरवीरांची भूमी म्हणून ओळखला जातो