Pune Real Estate : नवीन वर्ष धमाका ऑफर पुण्यात फक्त 10 लाखांमध्ये स्वतःचे घर, नावावर होणार

new year offer for low budget home in pune

Pune property : नवीन वर्षानिमित्त पुण्यामध्ये जर घर खरेदी करण्यासाठी विचार करत असाल तर अवघ्या 10 लाखांमध्ये उत्तम दोन रूमचे low budget home आपल्यासाठी आज आपण पुण्यात घेऊन आलो आहोत, समोर भेटून किमतीमध्ये थोडाफार फरक पडू शकतो जर तुम्ही इच्छुक असाल तर समोर भेटून किंमत आपण कमी करू शकतो

वरील चित्रात जे तुम्हाला घर दिसत आहे त्या घराबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत त्याचा पत्ता पुणे हडपसर मध्ये उरली कांचन या ठिकाणी हे घर आहे संपूर्ण कर हे तीन मजले आहे व प्रत्येक मजल्या वर एक खोली विकण्यासाठी आहे, ज्यामध्ये घर हे दोन खोल्यांचे आहे एक हॉल व दुसरे किचन अश्या स्वरूपाचे घर आहे

घरा भोवती शेजारी लागून घरे आहेत, तसेच घराच्या समोरच पार्किंग आहे यानंतर पाणी हे दोन टाईम येते जे तुम्हाला घरात व बाहेर भरता येईल, वरती जाण्यासाठी एक शिड्यांचा जीना असेल व घर हे 300sqft फुटच असणार आहे

सर्वात महत्त्वाचे म्हटले तर जर तुम्ही सुरुवातीपासून पुणे शहरांमध्ये स्थायिक असाल म्हणजे पुणे शहर तुमचे गाव असेल आणि जर तुम्ही सर्वसामान्य गटामध्ये येत असाल तरच तुम्ही हे घर राहण्यासाठी म्हणून घेऊ शकता कारण म्हणजे हे तर थोडसं झोपडपट्टी परिसरात येते त्यामुळे जर तुम्ही पुण्याचेच कायम रहिवासी असाल तरच तुम्ही हे घर विकत घेण्यासाठी विचार करू शकता

जर तुम्ही हे घर खरेदी करण्यासाठी विचार करत असाल तर तुम्हाला या घरा सोबत या घराचे खरेदी खत, सातबारा, अशा ठराविक गोष्टी संपूर्ण तुमच्या नावावर करून मिळतील त्यामुळे अधिक माहितीसाठी किंवा खरेदीसाठी तुम्ही या क्रमांकावर संपर्क 7058666363 / 9028750499 करून माहिती घेऊ शकता

Leave a Comment