ipl 2024 लिलावामध्ये सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू pat Cummins, किंमत ऐकून धक्का बसेल….

pat cummins makes record in ipl 2024 auction

Ipl 2024 : संपूर्ण जगभरातील क्रिकेट खेळातील प्रसिद्ध लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीग ओळखली जाते, आणि या लीग मध्ये अनेक खेळाडूंचा लिलाव होत असतो तोच लिलाव यावर्षी दुबई मध्ये पार पडला आणि या लिलावामध्ये सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू pat Cummins हा ठरला

नुकतेच विश्वचषक 2023 झाले त्यामध्ये ऑस्ट्रेलिया या संघाने विश्वचषक जिंकले व जगातील क्रिकेटच्या प्रेमींना दाखवले की ऑस्ट्रेलिया या क्रिकेट संघाला जगातील उत्कृष्ट संघ म्हणून का ओळखले जाते, त्या दरम्यान ऑस्ट्रेलिया या संघाचा कर्णधार pat Cummins हा खेळाडू होता जो यावर्षी आयपीएल 2024 लिलावामध्ये सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू ठरला आहे

पैट कमिंस हा खेळाडू यावर्षी पार पडलेल्या आयपीएल 2024 लिलावामध्ये अवघ्या 20.50 कोटी ला सनरायझर्स हैदराबाद या संघाला विकला जाणारा खेळाडू ठरला आहे, ज्यामुळे आत्ता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे की हा खेळाडू सनरायझर्स हैदराबाद या संघासाठी कशी उत्तम व कामगिरी करेल व हा खेळाडू सनरायझर्स हैदराबाद या संघासाठी यावर्षी आयपीएल चषक जिंकून देऊ शकतो की नाही. हा प्रश्न आता सर्व क्रिकेट चाहत्यांना पडला आहे

पैट कमिंस हा खेळाडू मागील वर्षात कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाकडून खेळत होता परंतु यावर्षी कोलकत्ता या संघाने या खेळाडूला लिलावामध्ये उतरवले व तो खेळाडू एक चांगल्या किमतीत सनरायझर्स हैदराबाद या संघाला विकण्यात आला व या वर्षीचा सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा आहे खेळाडू ठरला

Leave a Comment