पोलिस उपनिरीक्षक पगार किती असतो | psi salary in maharashtra 

मित्रांनो महाराष्ट्रा मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच psi म्हणून ओळखले जाणारे हे एक पोलीस खात्यातील वरिष्ठ पद आहे या पदाला महाराष्ट्रामध्ये किती वेतनश्रेणी पगार दिला जातो ते आज आपण या खालील लेखात पाहणार आहोत

psi salary in maharashtra 

PSI ला पगार किती असतो

पद वेतन
पोलिस उपनिरीक्षक PSIसु.42,200 ते1,22,800

मित्रांनो psi या पदाच्या वेतनामध्ये अनेक प्रकारची कपात होते त्यामधील सर्व कपात मिळून जवळपास 13,950 रुपयाची कपात होत असते

Psi चे प्रमोशन कसे होते

मित्रांनो PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक हे पद पोलीस खात्यातील खालून पाचव्या क्रमांकावर येणारे पद आहे

  • जर तुम्ही PSI झाला असाल तर तुमचे पुढील प्रमोशन हे API तीन स्टार हे असेल ज्यामध्ये तुम्हाला PSI पदावरती सात वर्ष कार्यकाल करावा लागेल त्यानंतर तुमचे प्रमोशन हे API या पदासाठी होते
  • यानंतर API या पदावरती तुम्हाला पुन्हा सात ते नऊ वर्ष काम करावे लागते त्यानंतर तुमचे पुढील प्रमोशन हे PI म्हणून होते आणि जेव्हा तुम्ही या पदावरती येतात तेव्हा तुम्ही एक क्लास वन वरिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात
  • यानंतर PO या पदावर पुन्हा सात आठ वर्षे काम केल्यानंतर तुमचे पुढील प्रमोशन हे ACP या पदावरती काम केले जाते ज्यामध्ये तुम्ही एक क्लास वन अधिकारी होता
  • यानंतर शेवटचे प्रमोशन हे तुमचे पाच ते सहा वर्षांनी DCP या पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकारी पदावरती केले जाते

Psi कसे व्हायचे

  • PSI होण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला MPSC मार्फत घेतली जाणारी एक पूर्व परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेत जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मुख्य परीक्षा द्यावी लागते
  •  आणि त्या मुख्य परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला त्यानंतर PSI या पदाच्या शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाते
  • त्या शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला 100 पैकी 70 मार्क किमान पाडावे लागतात आणि यानंतर तुमची मुलाखत घेतली जाते त्यामध्ये तुम्हाला 40 गुण दिले जातात
  • आणि यानंतर तुमची शेवटची मुख्य निवड लिस्ट लागते ज्यामध्ये जर तुमचे नाव आले तर तुमची पीएसआय या पदासाठी निवड होते

Psi पदाची ट्रेनिंग कशी असते

मित्रांनो Psi पदासाठी जेव्हा तुमची निवड होते त्यानंतर तुम्हाला पीएसआय पदाच्या ट्रेनिंग साठी बोलवले जाते ते ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र मध्ये नाशिक जिल्ह्यात आहे

 या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग हे कालावधी हा 12 किंवा 14 महिन्याचा असतो ज्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या शारीरिक चाचणी दिल्या जातात

  • ज्यामध्ये तुम्हाला सकाळी 4.30 ते 5 च्या दरम्यान उठावे लागते व धावण्याचा सराव करावा लागतो
  • यानंतर 8.30 ते 9 वाजता तुम्हाला नाश्ता दिला जातो
  • यानंतर 9 ते 10 वाजेपर्यंत तुम्हाला भारताच्या संविधानातील कायद्यांचा अभ्यास दिला जातो
  • यानंतर एक ते दोनच्या दरम्यान तुम्हाला जेवणासाठी सोडले जाते
  • ये नंतर शेवटी तीन ते सात वाजेपर्यंत तुम्हाला पुन्हा ग्राउंड वरती शारीरिक चाचणी साठी बोलवले जाते
  • यानंतर शेवटी तुम्हाला रात्रीची जेवण दिले जाते व तुमची हजेरी घेऊन तुम्हाला झोपण्यासाठी परवानगी दिली जात
FAQ
PSI म्हणजे काय

PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक सहायक होय

Leave a Comment