MPCB Bharti 2024 : मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये 11 पदांसाठी जागा भरण्यात येणार आहे, त्यामुळे खालील माहिती मध्ये दिले आहे की कोणती पदे आहेत व त्या पदासाठी उमेदवाराची अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे
पद क्रमांक 1 असणार आहे प्रादेशिक अधिकारी यासाठी दोन जागा भरल्या जाणार आहेत व या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही अर्ज करणारा उमेदवार हा इंजीनियरिंग पदव्युत्तर पदवी व पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्याय पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डायरेक्ट पदवी घेतलेला असावा.
पद क्रमांक 2 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासाठी 1 जागा असणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता ही विज्ञान किंवा त्याच्या समतोल्य मध्ये डॉक्टर एक पदवी यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराला पाच वर्ष अनुभव असायला हवा
पद क्रमांक 3 वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी एकूण जागा 2 असणार आहेत व या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही अर्ज करणारा उमेदवार हा विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य असावा व त्याला तीन वर्षाचा अनुभव असावा
पद क्रमांक 4 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी ज्या पदासाठी एकूण जागा 4 असणार आहेत व अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी पात्रता ही विज्ञानात किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतोल या दोन वर्षाचा अनुभव पाहिजे
पद क्रमांक 5 असणार आहे प्रमुख लेखापाल यासाठी एकूण पदे तीन असणार आहेत व या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शिक्षण हे कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी व त्याला तीन वर्षाचा अनुभव असावा
पद क्रमांक 6 विधी सहाय्यक या पदासाठी एकूण पदे हे 3 असणार आहे व अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रताही विधी पदवी व एक वर्षाचा अनुभव पाहिजे
पद क्रमांक 7 कनिष्ठ लघुलेखक यासाठी एकूण 14 पदे भरली जाणार आहेत व त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा इंग्रजी शॉर्ट हेड 100 व इंग्रजी टायपिंग 40 असे स्पीड पाहिजे किंवा मराठी टायपिंग ८० चे किंवा मराठी 30 चे असे स्पीड असेल तर तो उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो
पद क्रमांक आठ कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी एकूण 16 रिक्त जागा आहेत त्यासाठी अर्जदाराचे शिक्षण हे विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी व त्याला एक वर्षाचा अनुभव पाहिजे
पद क्रमांक 9 वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण जागा 10 असणार आहेत व या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा तीन वर्ष अनुभव अशा स्वरूपाचे पाहिजे
पद क्रमांक 10 प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी एकूण जागा 3 असणार आहेत व या तीन जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे बीएससी असायला हवे
पद क्रमांक 11 कनिष्ठ लिपिक व टंकलेखक या पदासाठी एकूण रिक्त पदे सहा असणार आहेत व या सहा पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी इंग्रजी टायपिंग 30 चे स्पीड असायला हवे
अशाप्रकारे वरील दिलेल्या माहितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात एकूण 64 जागांसाठी भरती होणार आहे ज्यासाठी अर्ज करायचा असेल तर 19 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख असणार आहे, अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकृत या (mpcb.gov.in) संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करू शकता,
अर्ज करण्यासाठी वयाची अट ही 18 ते 38 वर्षे इतकी आहे व अर्ज करताना खुला प्रवर्ग साठी हजार रुपये व मागासवर्गीय अनाथ प्रभावर्गासाठी 900 रुपये रक्कम ही आकारली जाईल हा अर्ज तुम्ही मोबाईल द्वारे देखील भरू शकता अन्यथा तुम्ही सायबर मध्ये जाऊन भरु शकता