Redmi कंपनी 10 हजारात एवढा मोठा 5G फोन देणार, Redmi 13C 5G

Redmi 13c : मित्रांनो 5 डिसेंबर 2023 रोजी Redmi कंपनीने त्यांचा नवीन 10 हजार किमतीचा Redmi 13C 5G  हा मोबाईल बाजारामध्ये आणला आहे त्यासाठी ग्राहकांची खूप मागणी वाढली आहे त्याचे कारण तुम्ही खाली वाचू शकता

redmi 13C 5g information in marathi

मित्रांनो ग्राहकांची redmi 13c या फोनसाठी गर्दी का पाहायला मिळते तर हा फोन 10 हजार किमतीत भेटणारा सर्वोत्तम 5G फोन असणार आहे

 जसे की सर्वत्र आता 5g नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते परंतु 15 ते 20 हजाराच्या दरम्यान 5G फोन बाजारामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे ग्राहकांना परवडेल अशा दरात redmi कंपनीने हा फोन बाजारामध्ये लॉन्च केला आहे

तसेच ह्या फोनचे बाकीचे फीचर्स पाहिले तर दहा हजारात मिळणारा सर्वप्रथम पहिला 5G स्मार्टफोन आहे आणि याचबरोबर या फोनची डिझाईन देखील खूप उत्तम प्रकारची आहे जसे की आपण फोटोमध्ये पाहू शकता

यानंतर रेडमी कंपनी या मोबाईल फोन ला 50 मेगापिक्सल duel रियल कॅमेरा देते, ज्यामधून आपल्याला उत्तम फोटो क्वालिटी मिळते, आणि या फोनचा डिस्प्ले हा 6.74 इंच एलसीडी चा एकंदरीत एक मोठा फोन आपल्याला पाहायला मिळतो

तसेच या फोनला 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज तुम्हाला दिले गेले आहे व यामध्ये आपल्याला दोन प्रकार मिळतात 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज तो थोडा महाग पडतो म्हणजेच त्यात दोन हजार रुपयांनी वाढ होते

याचबरोबर 10 हजारांमध्ये 5000 mAH बॅटरी देणारा हा एक उत्तम फोन म्हणून ओळखला जातो जसेकी की आपल्याला माहिती की रेडमीच्या फोनला बॅटरी ही खूप चांगली असते

यानंतर या फोनमध्ये आपल्याला एकूण चार कलर पाहायला मिळतात ते म्हणजे सिल्वर,हिरवा,काळा व पांढरा अशी चार-पाच कलर या फोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो आपले बजेट जर 10 हजार रुपये इतके असेल तर आपल्यासाठी हा फोन एक उत्तम ठरणार आहे

Leave a Comment