INDvsSA : सामन्या दरम्यान रिंकू सिंह ने फोडली काच, एवढी शक्ती आली कुठून हाच प्रश्न?

rinku singh six broke media box glass

IND vs SA : रिंकू सिंह या भारताच्या उत्तम ऑल राऊंडर खेळाडूने काल सुरू असलेल्या भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी सामन्यात 39 चेंडूत 68 धावांची खेळी खेळली परंतु सामन्या दरम्यान त्यांनी एक असा सहा धावांसाठी चेंडू मारला मारला की त्याच्या चेंडू ने समोरील मीडिया बॉक्स ची काच त्या चेंडूत फोडली गेली त्यामुळे मैदानात असणारे सर्व खेळाडू व प्रेक्षक त्याची चर्चा करू लागले

रिंकू सिंघ : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका मध्ये काल झालेल्या टी ट्वेन्टी सामन्यात रिंकू सिंह या भारताच्या खेळाडूने सामन्यात 68 धावा नाबाद करून t20 मध्ये पहिले अर्धशतक त्यांनी त्याच्या नावावरती केले प्रत्येक सामन्यात उत्तम खेळीमुळे तो प्रेक्षकांच्या खूपच चर्चेत येऊ लागला आहे

रिंकू सिंह T20 आकडेवारी

रिंकू सिंह याने भारत संघामध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण हे 18 ऑगस्ट मध्ये केले तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्याने जेवढी खेळी खेळली त्या खेळीची आकडेवारी आपण खाली पाहू शकता

  • 38 (21)
  • 37 (15)
  • 22* (14)
  • 31* (9)
  • 46 (29)
  • 6 (8)
  • 68* (39)

चालू घडीला रिंकू सिंह च्या खेळीचा रन रेट हा 82.6 इतका आहे परंतु काल झालेल्या सामन्यात त्यांनी अशी कामगिरी केली की त्याचा रन रेट हा कालच्या सामन्यात 183.7 इतका होता

रिंकू सिंह World कप
रिंकू सिंह च्या उत्तम खेळीमुळे हल्ली चाहत्यांनी त्याला भारत संघामध्ये विश्वचषक सामना खेळण्यासाठी मागणी केली आहे व यावर भारत क्रिकेट बोर्ड सांगितले आहे की येत्या वर्ल्ड कप मध्ये रिंकू सिंह हा खेळाडू तुम्हाला भारत संगामध्ये सहा क्रमांका वर एक ऑल राऊंडर म्हणून खेळताना दिसू शकतो

Leave a Comment