राज्य कर निरीक्षक पगार | STI salary in Maharashtra

मित्रांनो STI म्हणजेच राज्य कर निरीक्षक या पदाला महाराष्ट्रा मध्ये किती पगार दिला जातो तसेच या पदाचे कामाचे स्वरूप कसे असते तसेच या पदाबद्दल काही ठराविक महत्वाची माहिती देखील आपण या खलील लेखामध्ये पाहणार आहोत

STI salary in Maharashtra

STI salary in Maharashtra

पद पगार
STI राज्य कर निरीक्षक40 ते 55 हजार

वरील वेतनामध्ये दरवर्षीच्या महागाई प्रमाणे वाढ ही होत असते त्यामुळे तुमचा पगार देखील दरवर्षी वाढत असतो

STI पदाविषयी माहिती

STI म्हणजेच राज्य कर निरीक्षक हे पद राज्य सेवा अतर्गत येणाऱ्या एक कर वसुलीचे पद आहे,STI हे पद महाराष्ट्र राज्यसेवेच्या गट ब पदाचे आहे

STI पदासाठी परीक्षा कोणती द्यावी

राज्य कर निरीक्षक या पदासाठी तुम्ही दोन मार्गाने Mpsc मार्फत परीक्षा ही देऊ शकता

  •  सर्वप्रथम तुम्ही कर सहाय्यक या पदावर ती काम करून त्याचे प्रमोशन तुमचे STI म्हणजेच राज्य कर निरीक्षक या पदासाठी होते
  • यानंतर दुसरे म्हणजे तुम्ही MPSC अधिनस्त सेवांद्वारे एकत्रित गट व आणि गट क ही परीक्षा देऊन देखील तुम्ही STI म्हणजेच राज्य कर निरीक्षक होऊ शकतात

STI पदासाठी तुमची पोस्टिंग कुठे होते

मित्रांनो या पदासाठी तुमची निवड झाल्यानंतर तुमची सर्वप्रथम जी पोस्टिंग केली जाते ती मुंबई शहरांमध्ये माजगाव येथे STI चे जे मुख्य कार्यालय आहे तिथे केली जाते तिथे सुरुवातीचे काही वर्ष तुम्ही काम केल्यानंतर तुमची पोस्टिंग ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात केली जाते

FAQ
STI पदासाठी मुलाखत असते का

STI राज्य कर निरीक्षक या पदासाठी मुलाखत ही नसते

STI पदासाठी ग्राउंड असते का

STI या पदासाठी कोणत्या ही प्रकारचे ग्राउंड किंवा शारीरिक चाचणी नसते

STI म्हणजे काय

STI म्हणजे राज्य कर निरीक्षक होय

Leave a Comment