मित्रांनो महाराष्ट्र सरकारने आता कमी शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी सुरक्षा रक्षक भरती आणली आहे. त्यामध्ये आठवी व दहावी पास असलेल्या युवकांना या भरतीचा लाभ घेता येईल व एक सरकारी नोकरी प्राप्त करता येईल व त्यांना एक सरकारी नोकरी प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरक्षारक्षक भरती 2023 आणली आहे
Table Content
- सुरक्षा रक्षक म्हणजे काय
- सुरक्षा रक्षक भरती 2023
- सुरक्षा रक्षक भरती पात्रता
- सुरक्षा रक्षक भरती मैदानी चाचणी
- सुरक्षा रक्षक भरती शैक्षणिक गुण
- सुरक्षा रक्षक भरती कागदपत्रे
- सुरक्षा रक्षक वेतन व पगार
- सुरक्षा रक्षक भरती 2023 अर्ज कसा करायचा
- सुरक्षा रक्षक भरती वयोमर्यादा काय आहे
- सुरक्षा रक्षकाला पगार किती असतो
सुरक्षा रक्षक म्हणजे काय
मित्रांनो खूप साऱ्या लोकांना माहीत नसतं की सुरक्षा रक्षक म्हणजे काय तर मित्रांनो सुरक्षा रक्षक म्हणजे कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कामाच्या ठिकाणी आपल्याला जे सुरक्षा रक्षक म्हणजेच आपण त्यांना वॉचमन किंवा सिक्युरिटी गार्ड असे म्हणतो त्यालाच सुरक्षारक्षक असे म्हणतात.
सुरक्षा रक्षक भरती 2023
मित्रांनो सुरक्षा रक्षक भरती 2023 मध्ये महाराष्ट्र सरकार अशा सरकारी कामकाजाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणार आहे व ज्या पण सुरक्षा रक्षकाच्या जागा अजून पर्यंत शिल्लक आहेत त्या सर्व जागा भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आठवी व दहावी शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांसाठी ही सुरक्षा रक्षक भरती 2023 आणली आहे. या भरती विषयी अधिक माहिती तुम्ही खाली दिलेल्या लेखांमध्ये वाचू शकता.
सुरक्षा रक्षक भरती पात्रता
मित्रांनो खालील दिलेल्या पात्रतेनुसार पात्र असलेले विद्यार्थीच या भरतीसाठी अर्ज करू शकता
- सर्वप्रथम या भरतीसाठी महिला व पुरुष दोन्ही ही अर्ज करू शकतात
- यानंतर मित्रांनो अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची ही 162 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे
- यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्षा पुढील व 38 वर्षा आतील असायला हवे
- यानंतर उमेदवाराचे वजन हे कमीत कमी 50 किलो हवे
- यानंतर उमेदवाराची जाती हे न फुगवता 79 सेंटीमीटर व फुगवण 84 सेंटीमीटर इतकी पाहिजे
- अशी काही पात्रता या भरतीसाठी आहे
सुरक्षा रक्षक भरती मैदानी चाचणी
मित्रांनो सुरक्षारक्षक भरती साठी मैदानी चाचणी घेण्यात येते त्यामध्ये मैदानी चाचणीसाठी एकूण तीन इव्हेंट घेतले जातात व त्यास 30 गुण असतात
- सर्वप्रथम दहा मार्कासाठी दहा सीट अप घेतले जातात
- त्यानंतर 8 मार्क साठी 8 पुल अप घेतले जातात
- त्यानंतर 400 मीटर धावन्यासाठी 12 गुण दिले जातात (1.20 सेकंदाच्या आत काढले तर 12 गुण)
- अशी काही शारीरिक चाचणी या भरती साठी घेतली जाते
महत्त्वाची सूचना
मित्रांनो सुरक्षा रक्षक भरतीसाठी फक्त मैदानी चाचणी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जात नाही त्यामुळे तुमची निवड ही संपूर्णपणे मैदानी चाचणी वरतीच केली जाते
सुरक्षा रक्षक भरती शैक्षणिक गुण
मित्रांनो या भरती साठी खलील प्रमाणे शैक्षणिक गुण देखिल दिले जातात व निवड केली जाते
- सर्वप्रथम जर उमेदवाराचे शिक्षण 8 पास असेल तर त्याला 3 गुण दिले जातात
- त्यानंतर जर उमेदवाराचे शिक्षण 10 पास असेल तर त्याला 5 गुण दिले जातात
- त्यानंतर जर उमेदवाराचे शिक्षण 12 पास असेल तर त्याला 8 गुण दिले जातात
- त्यानंतर जर उमेदवाराचे शिक्षण 15 वी ग्रेजुएशन झाल असेल तर त्याला 10 गुण दिले जातात
सुरक्षा रक्षक भरती कागदपत्रे
- ओळखपत्र (आधारकार्ड व पॅन कार्ड)
- आठवी पास निकाल,दहावी पास निकाल, बारावी पास निकाल, ग्रॅज्युएशन निकाल उमेदवाराच्या शिक्षण जितके झाले असेल तो निकाल
- जातीचा दाखला
- डोमेसाईल
- रेशन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- वरील कागदपत्रांची गरज या भरतीसाठी लागणार आहे.
सुरक्षा रक्षक वेतन व पगार
मित्रांनो सुरक्षा रक्षक झाल्यानंतर सुरक्षा रक्षकाला पगार किंवा वेतन है सुरुवातीचे काही वर्ष 15000 इतके असते
सुरक्षा रक्षक भरती 2023 अर्ज कसा करायचा
मित्रांनो सुरक्षा रक्षक भरती 2023 साठी सरकारने अजून एकूण जागा व जिल्हे सांगितलेले नाहीत त्यामुळे अजून तुम्हाला काही दिवस या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही परंतु जेव्हा प्रत्यक्ष सुरक्षारक्षक भरती 2023 जाहिराती येईल तेव्हा तुम्ही (sgbregistration.in) या संकेतस्थळावरती जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकता किंवा या भरतीच्या अपडेट साठी तुम्ही आमच्या वेबसाईटवर येऊन वेळोवेळी तपासणी करू शकता.
FAQ
सुरक्षा रक्षक भरती वयोमर्यादा काय आहे
सुरक्षारक्षक भरती साठी वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्ष इतकी आहे
सुरक्षा रक्षकाला पगार किती असतो
सुरक्षा रक्षकाला सुरुवातीचा पगार हा 15000 इतका असतो.