मिरची लागवड माहिती | mirchi lagwad
शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यातील भाजीपाला पिकांमधील सर्वात उत्कृष्ट व जास्त प्रमाणात केले जाणारे पीक म्हणजे मिरची लागवड मिरची हा बाराही महिने आपल्या आहारातील एक प्रमुख घटक आहे त्यामुळे मिरचीचे उत्पादन करणे हे शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे जर आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणीसाठा असेल तर उन्हाळ्यामधील भाजीपाला पिकांमधील मिरची हे एक उत्तम पीक आहे म्हणूनच शेतकरी मित्रांनो आजचा आपला … Read more