तलाठी पगार किती असतो | वेतनश्रेणी माहिती

महाराष्ट्र मध्ये महसूल विभागामार्फत भरल्या जाणाऱ्या तलाठी पदासाठी महाराष्ट्र मध्ये वेतन श्रेणी ही 25 हजार 500 ते 41 हजार 100 इतकी आहे ज्यामध्ये महागाई भत्ता गरभाडे भत्ता,वाहतुक भत्ता, भरपाई और टाईम भत्ता अशा भत्त्यांचा समावेश असतो

talathi salary in maharashtra

तलाठी पगार किती असतो

पद वेतन
तलाठी25,500  ते 81 हजार 100

तलाठी म्हणजे काय

  • तलाठी हा महाराष्ट्र शासन अंतर्गत व महसूल विभागांतर्गत भरले जाणारे एक पद आहे जे महाराष्ट्र शासनाच्या एक कर्मचारी म्हणून ओळखले जाते
  •  तलाठी हा प्रत्येक तीन ते चार गावांसाठी मिळून नेमलेला एक कर्मचारी असतो ज्याला गावातील जमिनीचा व पिकांचा हिशोब ठेवण्याचे काम असते. तसेच त्याला महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी म्हणून देखील ओळखले जाते

तलाठी पात्रता काय आहे

  • तलाठी होण्यासाठी पदवी शिक्षण असणे गरजेचे आहे
  • अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा
  •  तलाठी सहाय्यक अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदाराकडे असतात

तलाठीचे काम काय असते

  • तलाठी हा दोन ते तीन गावांसाठी मिळून नेमला गेलेला एक सरकारी कर्मचारी असतो त्याचे काम हे गावातील प्रत्येक जागा व जमिनीची नोंद त्याच्याकडे ठेवणे तसेच जलस्रोतांची नोंद देखील ठेवावी लागते
  • तलाठी चे काम संपूर्णपणे गाव पातळीवर केले जाते ज्यामध्ये लोकांना रहिवासी दाखले पुरवणे किंवा सातबारे, उत्पन्नाचे दाखले पुरवणे अशी देखील कामे तलाठ्याची असतात

तुम्ही तलाठी कसे होऊ शकता

महाराष्ट्र महसूल व तलाठी विभागांतर तलाठी भरती दरवर्षी महाराष्ट्र मध्ये घेण्यात येते यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुमचे शिक्षण पदवी पूर्ण असायला हवे अर्ज केल्यानंतर तुमची लेखी चाचणी होते व त्यानंतर मुलाखत घेऊन तुमची तलाठी पदासाठी निवड केली जाते

Leave a Comment