नोकरी : मित्रांनो टाटा कंपनीने आता एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे ज्या व्यवसायाचे नाव आहे टाटा कॅपिटल ज्यामध्ये ही कंपनी ग्राहकांना कर्ज पुरवते, जसे की स्वतःसाठी कर्ज, गृह कर्ज, खरेदी कर्ज, दोन चाकी बाईक घेण्यासाठी कर्ज, व्यवसायासाठी कर्ज, गाडी खरेदीसाठी कर्ज, अशा प्रकारच्या सेवा ही कंपनी ग्राहकांना देते व यातून व्याजदरावर उत्पन्न काढते
टाटा कॅपिटल या कंपनीचा असा व्यवसाय आहे की ते लोकांना एक प्रकारे कर्ज पुरवते व ही कंपनी नवीन असल्यामुळे या कंपनीत पदे भरली जाणार आहेत ती एकूण पदे आहेत, 5322 ही सर्व पदे संपूर्ण जगभरात भरली जाणार आहेत त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र मधील असाल तरी तुम्हाला या पदांसाठी अर्ज करता येणार आहे
अर्ज कसा करयचा
टाटा कॅपिटल या कंपनीमध्ये भरतीसाठी जर तुम्हाला एक उमेदवार म्हणून अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या कंपनीच्या या (Tatacapitals.com) अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल, नाहीतर तुम्ही गुगल वरती जर असे टाकले की Tata capitals career page त्यानंतर जे पहिले टाटा कंपनीचे संकेतस्थळ येईल त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करण्यासाठी जाऊ शकता
तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व नोकरी बद्दल माहिती मिळेल की नोकरी कशी असणार आहे त्याचबरोबर नोकरीचे ठिकाण व किती वेळ तुम्हाला काम करावे लागेल अशी संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला मिळेल ती तुम्ही व्यवस्थित वाचून ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पदावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
तुम्हाला एकूण 5 ते 6 पदे दिली जातात ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्या पदांचे काम हे तुम्ही पुण्यासारख्या शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी देखील करू शकता जिथे या कंपनीचे ऑफिस आहे तिथे तुम्हाला या कंपनीसाठी काम करावे लागेल, त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदावर ती तुम्हाला apply म्हणून क्लिक करायचं आहे
तुम्हाला पगार हा 15 ते 20 हजार दरम्यान दिला जाईल जोपर्यंत तुम्ही परमनंट होत नाही तोपर्यंत त्यानंतर तुमचा पगार देखील वाढू शकतो कामाचं वेळ हा 12 तास असेल नऊ ते पाच अशा स्वरूपाचे काम असेल त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे या नोकरीसाठी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीकडून कॉल येईल व तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल व त्यानंतरच तुमची निवड होईल