Pune Real Estate : कामगारांसाठी व विद्यार्थ्यांसाठी पुण्यात सगळ्यात स्वस्त भाड्याने रूम येथे मिळतात

this part of pune get best cheapest house

Pune Real Estate News : पुणे शहर हे विद्येचे माहेरघर व पुणे जिल्ह्यातील लोकांच्या रोजगाराचे शहर म्हणून ओळखले जाते परंतु या पुणे शहरात राहण्यासाठी कमी किमतीत उत्तम सोय पाहिजे असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा लेख

पुणे शहरात जर तुम्ही स्वस्त घर पाहत असाल तर पुणे शहरातील भोसरी ह्या ठिकाणी तुमच्यासाठी एक उत्तम व स्वस्त राहण्याची सोय उपलब्ध होऊ शकते

पुणे शहरामध्ये भोसरी एमआयडीसी शेजारील जेवढा भाग येतो त्या भागामध्ये जेवढी घरे येतात ती घरे ही स्वस्त दरात भाड्याने मिळतात व उत्तम प्रकारची घरे असतात

भोसरी एमआयडीसी शेजारील भागांच्या घरापासून तुम्हाला जवळपास अनेक रोजगारासाठी कंपन्या व शिक्षणासाठी कॉलेज,शाळा अगदी कमी अंतरावर पाहायला मिळतात

जर आपण पुण्यामध्ये घर घेण्याचा विचार केला तर आपल्याला घर हे 30 ते 40 लाखादरम्यान एक दोन खोल्यांचं घर किंवा तीन खोल्यांचे घर मिळू शकतं

परंतु गोरगरिबांसाठी एक नवीन स्वतःचं पुणे शहरात घर घेण हे सोप्प नाही, तुम्ही जर रोजगाराच्या हिशोबाने पुणे शहरात राहण्यासाठी येत असाल तर तुम्हाला या भागांमध्ये अगदी स्वस्त दरात भाड्याने घरे मिळतील

पुणे एमआयडीसी या भागात जेवढी पण घरे येतात त्या घरांची चित्र आपण वरील फोटोत पाहू शकता ती सर्व घरे तुम्हाला 2 ते 3 हजार रुपये महिना किमतीत मिळतात

ज्यामध्ये दोन खोल्या पासून ते चार खोल्या पर्यंत आपल्याला येथे घर ही उपलब्ध होतात जर आपले कुटुंब छोटे असेल तर आपल्याला दोन खोल्यांची किंवा आपली कुटुंब मोठे असेल तर आपण चार खोल्यांची रूम ही अगदी तीन ते चार हजार रुपयात प्राप्त करू शकता

येथील भागातील काही घरांचे मोबाईल क्रमांक मी खाली टाकतो तेथे तुम्ही संपर्क करून तेथील घरे कशी आहेत व त्या घरांचे घरभाडे किती आहे यासंबंधी तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता

मोबाईल क्रमांक (9860979885) (7774873376) (9823149060) (9922887239) (9890790915) (9881584641) (9707944043)

जेव्हा तुम्ही पुणे भोसरी एमआयडीसी या भागात जातात तेव्हा तुम्हाला प्रत्येक घराच्या बाहेर एक पाटी पाहायला मिळते तिथे लिहिले असते की येथे खोली भाड्याने देणे आहे तर तुम्ही त्यांना देखील जाऊन विचारू शकता

Leave a Comment