IPL 2024 : यावर्षी आयपीएल 2024 मध्ये झालेल्या खेळाडू लिलावामध्ये दहा अशी खेळाडू आहेत जे सर्वात जास्त किमतीत विकले गेले ते आज आपण पाहणार आहोत
संजू सैमसन : सर्वात पहिला खेळाडू आपण जो पाहणार आहोत तो आहे यावर्षी IPL लिलावा मध्ये सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा दहाव्या क्रमांकावर येणारा संजू सैमसन
संजू सैमसन हा खेळाडू राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार आहे व भारताचा एक उत्तम विकेट किपर म्हणून देखील हा खेळाडू ओळखला जातो
राजस्थान रॉयल्स या संघाने संजू सैमसन
या खेळाडूला 14 करोड रुपयाला विकत घेऊन आपल्या संघात त्याची जागा निश्चित केली आहे
दीपक चहर : दीपक जर हा दुसरा असा खेळाडू आहे की जो आयपीएल खेळाडू लिलावामध्ये 9 क्रमांकाला सर्वात किमतीत विकला जाणारा खेळाडू आहे
दीपक चहर हा खेळाडू चेन्नई सुपर किंग या संघातून मागील काही वर्षापासून खेळत आहे व त्याच संघाने या खेळाडूला पुन्हा त्या संघात घेतले आहे
चेन्नई सुपर किंग या संघाने दीपक चहर या खेळाडूला 14 करोड रुपयाला पुन्हा चेन्नई सुपर किंग या संघामध्ये घेतले आहे
राशिद खान : राशिद खान हा सर्वोत्तम स्पिनर खेळाडूंमध्ये बॉलिंग करणारा खेळाडू आहे व हा खेळाडू अफगाणिस्तान या संघाकडून खेळतो परंतु आयपीएल मध्ये राशीत खान हा गुजरात टायटन्स या संघाकडून खेळतो
गुजरात टायटन्स या संघाने राशिद खानला 15 करोड रुपये देऊन त्यांच्या संघामध्ये पुन्हा दाखल केले आहे
ऋषभ पंत : ऋषभ पंत दिल्ली संघाचा कर्णधार आहे व तो भारताचा विकेट किपर म्हणून देखील ओळखला जातो आणि ऋषभ पंत ला दिल्ली या संघाने घेतले आहे
दिल्ली या संघाने ऋषभ पंत ला 15 करोड रुपयांमध्ये घेऊन लिलाव केला आहे व तो आत्ता या वर्षी आपल्याला दिल्ली संघामधून खेळताना दिसेल
विराट कोहली : विराट कोहली हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर या संघाकडून खेळतो काही वर्षे तो या संघाचा कर्णधार होता परंतु आता तो एक खेळाडू म्हणून खेळतो
रॉयल चॅलेंजर बंगलोर या संघाने विराट कोहली या खेळाडूला 15 करोड रुपयांमध्ये पुन्हा त्याच संघामध्ये घेतले आहे आणि विराट कोहली हा सहाव्या क्रमांकावर जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू आहे
ईशान किशन : ईशान किशन हा मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळतो व तो भारताचा एक विकेटकीपर व एक उत्तम डाव्या हाताचा खेळाडू म्हणून ओळखला जातो
मुंबई इंडियन्स या संघाने ईशान किशन ला 15.2 करोडला पुन्हा विकत घेऊन मुंबई इंडियन्स या संघामध्ये त्याचे नाव दाखल केले आहे सर्वात जास्त किमतीत विकल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये ईशान किशन हा नंबर पाच क्रमांकावर येतो
रवींद्र जडेजा : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग संघाला सामना जिंकून देणारा रवींद्र जडेजाला पुन्हा चेन्नई सुपर किंग या संघाने त्याच संघात घेतले आहे
चेन्नई सुपर किंग या संघाने रवींद्र जडेजा या खेळाडूला त्यांच्या संघामध्ये 16 करोड रुपये देऊन पुन्हा विकत घेतले आहे व सर्वात जास्त किमतीत विकल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचे चौथ्या क्रमांकावर नाव येते
रोहित शर्मा : मुंबई इंडियन्स या संघाचा व भारताचा कर्णधार म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा ला मुंबई इंडियन्स संघाने पुन्हा त्यांच्या संघामध्ये कर्णधार म्हणून घेतले आहे
मुंबई इंडियन्स या संघाने रोहित शर्मा ला 16 करोड मध्ये पुन्हा त्यांच्या संघामध्ये घेतले आहे व सर्वात जास्त किमतीत विकल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचे तिसऱ्या क्रमांका वर नाव येते
के एल राहुल : लखनऊ सुपर जेन्ट्स या संघाचा कर्णधार व भारताचा एक उत्तम विकेटकीपर खेळाडू म्हणून ओळखला जाणारा के एल राहुल ला पुन्हा लखनऊ सुपर जेन्ट्स या संघाने परत घेतले आहे
लखनऊ सुपर जेन्ट्स या संघाने केल राहुल ला अवघे 17 करोड रुपये देऊन पुन्हा संघामध्ये दाखल करून घेतले आहे व के एल राहुल हा सर्वात जास्त किमतीत विकल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो
सैम करन : सैम करन हा खेळाडू मागील दोन वर्षापासून पंजाब या संघाकडून खेळतो व यावर्षी देखील पुन्हा पंजाबी या संघाने सैम करन त्यांच्या संघामध्ये घेतले आहे
पंजाब या संघाने सैम करनला पुन्हा त्यांच्या संगत घेतले आहे व यावर्षीचा सर्वात जास्त किमतीत विकल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर येते व हा खेळाडू 18.5 करोडला ला विकला गेला आहे