TVS Apache RTR 160 : नवीन वर्षानिमित्त बाजारामध्ये असंख्य गाड्या दिवसेंदिवस सादर होत आहेत परंतु TVS कंपनीच्या या बाईकची खूपच चर्चा चालू आहे कारण असे की ही बाईक 1 लिटरमध्ये अवघे 60 किलोमीटर पर्यंत धावते व भरघोस असे मायलेज ही बाईक देते, त्यामुळे ग्राहकांची या बाईक साठी खूप मागणी वाढत चालली आहे
TVS Apache RTR 160 बाईकचे फीचर
बाजारामध्ये जी नवीन TVS कंपनीची TVS Apache RTR 160 ही बाईक सादर झाली आहे, त्या बाईकला संपूर्ण डिजिटल डिस्प्ले बसवण्यात आला आहे तसेच ट्रिप नेवीगेशन सिस्टीम, रेस एलिमेंट्री,लेन अँगल मोड, असे सर्व नवीन फीचर्स या गाडीला बसवण्यात आले आहेत,तसेच तुम्ही या गाडीला ब्लूटूथ कनेक्ट करून कॉल मेसेज,ई-मेल,व्हॉइस असिस्टंट नेव्हिगेशन सुविधा वापरू शकतात
TVS Apache RTR 160 गाडीची किंमत किती आहे
मित्रांनो TVS कंपनीच्या या TVS Apache RTR 160 गाडीचे तीन व्हेरियंट आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात ज्याची सुरुवात होते 1 लाख 44 हजार 218 रुपये पासून ते 1 लाख 51 हजार 568 रुपये पर्यंत, ज्यामध्ये या गाडीचे वजन हे 137 किलोग्राम असणार आहे आणि या गाडीची पेट्रोल टाकी ही 12 लिटरची असणार आहे
नवीन वर्षात बाईक खरेदी करण्याचा आपला जर विचार असेल तर ही बाईक आपल्यासाठी एक उत्तम बाईक ठरू शकते व नवीन वर्षात आपल्या जवळच्या tvs शोरूम मध्ये आपल्याला या बाईक साठी चांगल्या ऑफर मिळतील व स्वस्त दरात देखील आपल्यालाही बाईक उपलब्ध होईल