मित्रांनो महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत महाराष्ट्र वनरक्षक भरती राबविण्यात येते ज्यामध्ये वनरक्षक पदाला पगार किती असतो तसेच वनरक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय असते व निवड कशा प्रकारे केली जाते याबद्दल आज आपण या लेखात माहिती पाहणार आहोत
वनरक्षक पगार
पद | वेतन |
वनरक्षक पगार | 38,743 ते 70,000 |
वनरक्षक या पदासाठी महाराष्ट्रामध्ये सुरुवातीचे वेतन हे 38 हजार 743 रुपये दिले जाते व जास्तीत जास्त 70 हजार पर्यंत हे वेतन पूर्ण नोकरी कालावधीत वाढते ज्यामध्ये महागाई भत्ते व इतर घरभाडे वाहतुकीचे भत्ते देखील दिले जातात यांचा समावेश करून एकूण 38 हजार 743 रुपये पगार दिला जातो
वनरक्षक पदासाठी किती रजा असतात
वनरक्षक पदासाठी एकूण आठ वर्षभरासाठी किरकोळ रजा दिल्या जातात त्याचबरोबर अर्जित रजा ह्या वर्षभरासाठी 30 दिल्या जातात, आणि शेवटी वैद्यकीय राजा ह्या 30 पगारी रजा दिल्या जातात
वनरक्षक ची कामे काय असतात
सर्वात पहिले वनरक्षकाचे काम म्हणजे शासनाद्वारे नेमलेले काही वन मजूर असतात त्यांच्याकडून व्यवस्थित कामे करून घेणे तसेच दुसरे काम म्हणजे वन विभागाकडून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेची संकल्पना नागरिकांना देणे जसे की गॅस योजना अशा योजना ज्याने वन क्षेत्र वाचवता येईल अशा योजनेची माहिती लोकांना देणे
तसेच यानंतर वनरक्षकाचे तिसरे काम म्हणजे त्याला नेमून दिलेल्या वन विभागात जाऊन देखरेख करणे तसेच वरिष्ठांद्वारे सांगण्यात येणारी कामे करणे अशा प्रकारची कामे व असं वरील सांगितल्याप्रमाणे पगार हा वनरक्षक पदाला असतो या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असायला हवीत वनरक्षक कागदपत्रे जी तुम्ही इथे पाहू शकता