मित्रांनो एखाद्या व्यक्तीचे ओळखपत्र किंवा तो भारतीय नागरिक आहे हे दर्शवण्याचं काम पॅन कार्ड हे करत असतं आणि आजच्या काळात खूप सार्या ऑनलाईन कामासाठी पॅन कार्ड या ओळखपत्राची गरज सर्वांना बसते त्यामुळे हेच पॅन कार्ड काढण्यासाठी खालील कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती खाली दिली आहे
पॅन कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात
- पॅन कार्ड अर्ज
- आधार कार्ड ओळखपत्र
- मोबाईल क्रमांक
- फोटो व स्वाक्षरी
इत्यादी वरील कागदपत्रे तुम्हाला पॅन कार्ड काढण्यासाठी आवश्यक आहे ते तुम्ही सेवा केंद्रात घेऊन गेल्यावर तुम्हाला पॅन कार्ड हे काढून मिळेल
पॅन कार्ड किती दिवसात मिळते
पॅन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्याच्या 15 ते 20 दिवसात पॅनकार्ड हे तुमच्या आधार कार्ड वरील पत्त्यावर घरपोच तुम्हाला मिळून जाते त्यासाठी तुम्ही पोस्टामध्ये जाऊन चौकशी करू शकता
पॅन कार्ड कसे काढावे
पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो तो तुम्ही तुमच्या जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन अर्ज भरू शकता अर्ज भरण्यासाठी वरील कागदपत्रे लागतात अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तुमचा अर्ज भरून होतो
पॅन कार्ड चे उपयोग काय आहेत
पॅन कार्ड चे उपयोग हे शैक्षणिक व दैनंदिन जीवनात खूप आहेत ऑनलाइन पद्धतीने सर्व कामे पॅन कार्डद्वारे केली जातात तसेच पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून देखील वापरले जाते तसेच शैक्षणिक कामात आर्थिक कामात पॅन कार्डचे खूप सारे फायदे आहेत