बाल संगोपन योजना कागदपत्रे 2024 | अनुदान किती मिळते

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागांतर्गत शेतकरी,बेरोजगार व कष्टकरी मुलांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकार बालसंगोपन योजना ही राबवते व या योजनेअंतर्गत गरजू लोकांना सरकारमार्फत अनुदान दिले जाते ते अनुदान किती दिले जाते व त्या अनुदानासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

what documents required for bal sangopan yojana 2024

बाल संगोपन योजना कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • अनाथ असल्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला

बाल संगोपन योजना 2024 किती अनुदान दिले जाते

महिला बालविकास विभागांतर्गत जी बाल संगोपन योजना राबवली जाते त्या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यास 450 ते 1000 रुपये प्रति महिना इतके अनुदान दिले जाते. ज्यामध्ये अनुदान हे संगोपनासाठी किंवा पाल्याच्या शिक्षणासाठी दिले जाते, हे अनुदान पाल्याच्या पोस्ट खात्यामध्ये किंवा बँकेच्या खात्यामध्ये दिले जाते

बाल संगोपन योजनेसाठी निवड कशी केली जाते

  • बाल संगोपन योजनेची पात्रता अशी आहे की सर्वप्रथम ही योजना महाराष्ट्रा मध्ये राबवली जात असल्याकारणामुळे या योजनेचा लाभ महाराष्ट्र मधील गरीब शेतकरी रोजगार नारकरीकांच्या पाल्यांनाच मिळेल
  • या योजनेचा लाभ हा 1 वर्षा पुढील व 18 वर्षा आतील अर्जदार घेऊ शकतो
  • अर्ज करणाऱ्या पात्र अर्जदाराकडे बँकेचे खाद्य असणे गरजेचे आहे तरच त्याला या योजनेतून अनुदान दिले जाईल

Leave a Comment