महात्मा फुले जन आरोग्य योजना कागदपत्रे |अर्ज कसा करायचा

मित्रांनो महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एक महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली आरोग्य विमा योजना आहे ज्यामध्ये आपल्याला दीड लाखापर्यंत विमा मिळतो या योजनेची सर्व माहिती व अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची सर्व माहिती खाली दिली आहे

what documents required for mahatma phule jan arogya yojana

महात्मा फुले जन आरोग्य योजना कागदपत्रे

  • ओळखपत्र आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  • फोटो व सही
  • रेशन कार्ड
  • ज्येष्ठ नागरिक कार्ड

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्ज कसा करायचा

  • महाराष्ट्र सरकारने राबवलेली महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी खालील पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी आरोग्य योजना कार्ड मिळवावे लागेल ते तुम्हाला महिला जिल्हा नेटवर्क हॉस्पिटल ला जाऊन तिथे या योजनेबद्दल माहिती देऊन तुम्ही आरोग्य योजना कार्ड काढू शकता
  • ते कार्ड प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा संपूर्ण लाभ हा मिळेल व तुम्ही या कार्डचा उपयोग करून उपचारासाठी एक ते दीड लाखापर्यंत मोफत विमा प्राप्त करू शकतात

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संपूर्ण फायदे

  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा पहिला फायदा असा आहे की या योजने अंतर्गत तुम्हाला 971 शस्त्रक्रिया वरती विमा दिला जातो त्यामध्ये तुमचा आजार कोणताही असो तुम्हाला विमा हा नक्की मिळतोच
  • महाराष्ट्र सरकारने ही विमा योजना सर्वसामान्य कष्ट करू व गर्जू लोकांच्या उपचारासाठी आणलेली एक योजना आहे या योजनेचा लाभ हा तुम्ही घेतलाच पाहिजे

महात्मा फुले जन आरोग्य योजना किती अनुदान मिळते

महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत गरजू लाभार्थ्याला उपचारासाठी कव्हरेज म्हणून प्रति वर्ष 1,50,000  लाख रुपये रक्कम दिली जाते ( मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी १ लाख अनुदान  )

Leave a Comment