नवीन पासपोर्ट काढण्यासाठी 200 ते 400 रुपये लागतात परंतु आपण ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईलवर मोफत नवीन पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज कसा करू शकतो व त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील या संबंधित आजच्या या लेखामध्ये आपण माहिती पाहणार आहोत
पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड)
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट साईजचे दोन फोटो
- रहिवासी दाखला
पासपोर्ट कुठे काढायचे
मित्रांनो, आपण पासपोर्ट हा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील काढू शकतो.ऑफलाइन पद्धतीने जर तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या पासपोर्ट कार्यालयांमध्ये जाऊन अर्ज घेऊन त्याबरोबरपासपोर्ट कुठे काढायचे तुमची सर्व कागदपत्रे जोडून तिथे तुम्हाला तो अर्ज भरावा लागेल. त्यानंतर तुमचा पासपोर्ट हा तुम्हाला तिथे दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मिळून जाईल.
तसेच तुम्ही ऑनलाइन देखील पासपोर्ट हे काढू शकता त्यासाठी ऑनलाइन पासपोर्ट बनवण्यासाठी, सर्वात सुधारित पासपोर्ट सेवा (Passport Seva) वेबसाइटला भेट द्या. तिथे, ‘न्यू यूजर रजिस्ट्रेशन’ वर क्लिक करा. त्यानंतर आवश्यक माहिती भरा. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. माहिती भरल्यानंतर, ‘रजिस्ट्रर’ बटनावर क्लिक करा. पासपोर्टसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तुम्हाला एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल. तो टाकून, ‘न्यू पासपोर्ट अॅप्लिकेशन’ बटनावर क्लिक करा.
त्यानंतर, त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा. ऑनलाइनपैकी, तुम्ही जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात किंवा पासपोर्ट कार्यालयात किंवा भेटीसाठी अपॉईंटमेंट घेऊ शकता. ही अपॉईंटमेंट तारीख आणि वेळ निवडून ऑनलाइनपैकी घेतली जाऊ शकते. त्यानंतर, तुम्हाला पासपोर्टसाठी ठराविक फी भरण्यात येईल. ती फी नेटबँकिंग किंवा यूपीआयच्या माध्यमातून भरता येईल. ज्या दिवसाची वेळ मिळेल त्या दिवशी, पासपोर्ट कार्यालयाला भेट द्या. जाऊन, खालील मूळ कागदपत्रे घेऊन जाणं आवश्यक आहे.या पद्धतीने पासपोर्ट काढण्यासाठी तुम्ही युट्युब वरती प्रत्यक्ष व्हिडिओ पहा व त्यानंतरच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा.
पासपोर्ट किती दिवसात मिळतो
मित्रांनो पासपोर्ट हा पूर्णपणे पासपोर्ट सेवा केंद्रात किंवा पासपोर्ट कार्यालयात काढला जातो तर जर तुम्ही तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात किंवा पासपोर्ट कार्यालयात पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तपासून व सर्व कागदपत्रे योग्य आहेत की नाही याची पूर्तता करून तुमचा पासपोर्ट हा 15 ते 30 दिवसाच्या कालावधीच्या आत तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात प्राप्त होऊन जातो