वनरक्षक भरती कागदपत्रे कोणती लागतात | वनरक्षक भरती 2024

महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 साठी जेव्हा आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला जातो तेव्हा आपल्याला या भरतीसाठी काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता भासते ही कागदपत्रे कोणती आहेत त्याची माहिती खाली दिली गेली आहे

what documents required for vanrakshak bharti 2024

वनरक्षक भरती कागदपत्रे 2024

  • ओळखपत्र (आधार कार्ड किंवा पॅन कार्ड)
  • जात प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो
  • सही
  •  ई-मेल आयडी
  • मोबाईल क्रमांक
  • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र

वरील कागदपत्रांची आवश्यकता वन विभाग भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना लाभार्थ्याला लागणार आहे वरील कागदपत्रे असतील तरच तो अर्जदार या भरतीसाठी अर्ज करू शकतो

वनरक्षक भरती 2024 उंची किती लागते

वनरक्षक भरती 2024 या पदासाठी उंची ही जर अर्ज करणार पुरुष असेल तर त्याची उंची 163 सेंटीमीटर कमीत कमी असायला हवी आणि जर श्री असेल तर तिची उंची 150 सेंटीमीटर इतकी असायला हवी

वनरक्षक भरती 2024 छाती किती लागते

वनरक्षक या पदासाठी छाती ही, जर अर्ज करणारा पुरुष असेल तर त्याची छाती न फुगवता 79 व फुगवून 84 इतकी असायला पाहिजे व स्त्रियांसाठी कोणतीही मर्यादा नाही

Leave a Comment