मित्रांनो महाराष्ट्र सरकार अंतर्गत सर्व शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन अनुदान योजना 2023 राबविण्यात येणार आहे तर याबद्दल आपण आजच्या लेखात माहिती घेणार आहोत व या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात व अर्ज कसा केला जातो याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत तर खालील लेख सविस्तर व्यवस्थित वाचा
ठिबक सिंचन योजना 2023 लागणारी कागदपत्रे
- उमेदवाराचे ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
- डिजिटल सातबारा
- रेशन कार्ड
- खरेदी केलेल्या साहित्याचे जीएसटी बिल
- पुरवसंमती
- जात प्रमाणपत्र
- विज बिल झेरॉक्स
- पासबुक झेरॉक्स
वरील कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहे
ठिबक सिंचन 2023 योजनेसाठी अर्ज कसा करायचा
मित्रांनो ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज हा महाराष्ट्र सरकारच्या या पोर्टल वरती जाऊन करावा लागतो त्यामुळे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर येथे क्लिक करा
ठिबक सिंचन योजनेत किती अनुदान मिळते
मित्रांनो महाराष्ट्र सरकार जीभ ठिबक सिंचन योजना राबवते या योजनेतून पात्र झालेल्या उमेदवारास 75 टक्के सबसिडी प्रकारचे अनुदान दिले जाते
उदाहरणार्थ जर तुम्ही दहा हजार रुपयाचे ठिबक सिंचन घेतले तर तुम्हाला त्यावरती सात हजार पाचशे रुपये सरकारद्वारे अनुदान मिळेल व वरील 2500 रुपये हे तुम्हाला स्वतःच्या खर्चाने भरावे लागतील
FAQ
ठिबक सिंचन योजना किती टक्के अनुदान देते
महाराष्ट्र सरकार ठिबक सिंचन योजना पात्र शेतकऱ्याला 75 टक्के अनुदान देते
ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा
ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज हा तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या Mahadbt या संकेतस्थळावरती जाऊन करावा लागतो अन्यथा जवळच्या कृषी कार्यालयामध्ये जाऊन देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता