वनरक्षक भरती शारीरिक पात्रता 2024 मध्ये मोठे बदल | संपूर्ण माहिती आजच वाचा

राज्य शासन वन विभाग अंतर्गत जी 2023 मध्ये भरती घेण्यात आली त्या भरतीचा निकाल आत्ताच काही आठवड्यापूर्वी लागला परंतु ज्या उमेदवारांची शारीरिक  चाचणी साठी निवड झाली आहे अशा उमेदवारांसाठी शारीरिक पात्रता ही खालील प्रमाणे असणार आहे

what requirements for vanrakshak in maharashtra

वनरक्षक भरती शारीरिक पात्रता

वन विभागांतर्गत वनरक्षक पदासाठी जी भरती घेण्यात येते, त्या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही दोन पद्धतीने केली जाते एक म्हणजे लेखी चाचणी घेऊन व दुसरी म्हणजे शारीरिक चाचणी घेऊन 

  • सर्वप्रथम वनरक्षक शारीरिक चाचणीसाठी सर्वप्रथम अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाते की ज्यांना लेखी परीक्षेमध्ये किमान 45 टक्के गुण प्राप्त झाली असायला हवेत अशाच उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी निवडले जाते
  • शारीरिक चाचणीमध्ये सर्वप्रथम उमेदवारांचे रक्त तपासले होते त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातात त्यामुळे तुम्हाला वनरक्षक भरती कागदपत्रे माहिती असायला हवीत
  •  वरील दोन बाबींमध्ये उमेदवार जर पात्र झाला तर त्याला 17 मिनिट मध्ये 5 किलोमीटर अंतर धावावे लागते
  • तसेच शारीरिक पात्रतेमध्ये उमेदवाराची उंची व छाती मोजली जाते ज्यामध्ये गटातील उमेदवाराची उंची ही 163 असायला हवी व स्री गटातील उमेदवारा ची उंची 150 असायला हवी
  • पुरुष उमेदवारांची छाती ही न भूगवता 79 व भूगोल 83 इतकी असायला हवी त्यामध्ये महिलांसाठी कोणतीही अट नाही

वरील शारीरिक पात्रता ही संपूर्ण वनरक्षक भरती मधील वनरक्षक पदासाठी भरलेल्या जाणाऱ्या उमेदवारासाठी आहे, महाराष्ट्र मधील वनरक्षक हे पद सर्वात उत्तम पद म्हणून ओळखले जाते व वनरक्षक पगार हा देखिल खुप चांगला असतो

Leave a Comment