Whatsapp ला ठेवता येणार गुपित password | आपली चॅटिंग कोणीच वाचू शकणार नाही

मित्रांनो व्हाट्सअप चे नवीन अपडेट आले आहे ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की व्हाट्सअप च्या येत्या अपडेट मध्ये आपल्याला WhatsApp secret code feature लॉन्च करण्यात येणार आहे

 या व्हाट्सअप सिक्रेट कोड फीचर च्या मदतीने कोणत्याही व्यक्तीला आपल्या व्हाट्सअप ची चॅट नंबर किंवा इतर माहिती संपूर्णपणे गुपित ठेवता येईल व आपली कोणतीही प्रायव्हेट माहिती कुणाला पाहता येणार नाही ज्याचा फायदा व्हाट्सअप युजरला होईल

WhatsApp secret code feature फायदे

व्हाट्सअप सिक्रेट कोड फीचर चे फायदे अशी की जर आपल्याला आपली माहिती कोणत्याही व्यक्तीला पाहू द्यायची नसेल तर या फीचर आपल्यासाठी सर्वात मोठा फायदा असणार आहे

कारण की जेव्हा पण आपला मोबाईल एखादी व्यक्ती घेईल आणि त्या व्यक्तीने जर आपला मोबाईल वर व्हाट्सअप ओपन करण्याचा प्रयत्न केला तर सर्वप्रथम व्हाट्सअप उघडण्याआधी त्या व्यक्तीला तिथे आपला व्हाट्सअप सिक्रेट कोड तिथे टाकावा लागेल त्यानंतरच आपले व्हाट्सअप उघडण्यात येईल आणि यामुळे आपले व्हाट्सअप कोणीही ओपन करू शकणार नाही

व्हाट्सअप सिक्रेट कोड फीचर कसे आहे 

  • व्हाट्सअप चे व्हाट्सअप सिक्रेट कोड पिक्चर हे खास करून व्हाट्सअप युजर चा डाटा सेफ व गुपित राहण्यासाठी बनवलेले एक फीचर आहे जे येत्या डिसेंबर महिन्यात सर्व देशांमध्ये सुरू करण्यात येणार आहे
  • या फीचरचे वैशिष्ट्य असे की आपल्या मोबाईलला जो पर्सनल लॉक असतो त्याच्या व्यतिरिक्त व्हाट्सअप ला एक सिक्रेट कोड आपल्याला टाकता येणार आहे जो कोड संपूर्णपणे सिक्युअर असेल जसे आपल्या एटीएम ला कोड असतो
  • आणि या फीचर चा उपयोग संपूर्ण जगभरातील लोकांना होणार आहे कारण की आपली माहिती ही व्हाट्सअप वरती एकदम गुपित व सेफ राहण्यास मदत होणार आहे

व्हाट्सअप सिक्रेट कोड फीचर कधी येणार

मित्रांनो व्हाट्सअप सिक्रेट कोड हे फीचर व्हाट्सअप च्या नवीन बातमीनुसार येत्या डिसेंबर महिन्यात सर्व व्हाट्सअप युजरला एक व्हाट्सअप अपडेट स्वरूपात हे फीचर सर्व व्हाट्सअप ॲप मध्ये मिळणार आहे जे तुम्ही व्हाट्सअप ॲपच्या सेटिंग मध्ये जाऊन सिक्रेट कोड चार अंकी किंवा सहा अंकी टाकून तुमचे व्हाट्सअप लॉक करू शकता

Leave a Comment