जात पडताळणी साठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जात पडताळणी साठी कोणती कागदपत्रे लागतात व जात पडताळणी कशी केली जाते याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती ही या आजच्या लेखा मध्ये भेटेल

which documents required for cast validity in maharashtra

जात पडताळणी लागणारी कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड,पॅन कार्ड)
  • पासपोर्ट साईज फोटो ,
  • सातबारा
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्माचा दाखला
  • वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • वडिलांचा जन्म दाखला
  • आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • आजोबांचा जन्म दाखला
  • वंशावळ
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • हक्क पत्र नोंद

इत्यादी वरील कागदपत्रे ही तुम्हाला जातीचा दाखला काढण्यासाठी लागणार आहे

जात पडताळणी चा उपयोग काय असतो 

कोणत्याही व्यक्तीला शासकीय व नि शासकीय कामात किवा महाविद्यालयात जातीची ओळख पटवून देण्यासाठी जात पडताळणी किंवा जातीचा दाखला असे प्रमाणपत्र लागते, तसेच अनेक सरकारी कागदांमध्ये जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र हे वापरावे लागते. जेव्हा कोणी शासकीय सेवेत किंवा महाविद्यालयात त्यांच्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी अर्ज करतो, त्यासाठी  त्यासाठी देखील त्या उमेदवाराला तेथे जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र दाखवावे लागते, असे अनेक शासकीय कामांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र चा उपयोग पडतो त्यामुळे तुमच्या जवळ जात पडताळणी दाखला असायला हवा

जात पडताळणी दाखला कुठे काढायचा

मित्रांनो आपण जात पडताळणी दाखला हा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील काढू शकतो

ऑफलाइन पद्धतीने जर तुम्हाला जात पडताळणी दाखला काढायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या महसूल कार्यालयांमध्ये जाऊन अर्ज घेऊन त्याबरोबर तुमची सर्व कागदपत्रे जोडून तिथे तुम्हाला तो अर्ज भरावा लागेल त्यानंतर तुमचा जात पडताळणी दाखला हा तुम्हाला तिथे दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मिळून जाईल

तसेच तुम्ही ऑनलाईन देखील जात प्रमाणपत्र हे काढू शकता त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार या संकेतस्थळावरती जावे लागेल व तिथे जाऊन सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागते त्यानंतर तुम्हाला काही दिवसात जात प्रमाणपत्र हे मिळून जाईल या पद्धतीने जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही युट्युब वरती प्रत्यक्ष व्हिडिओ पहा व त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

जात पडताळणी साठी किती कालावधी लागतो 

जातीचा दाखला किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या महसूल कार्यालयांमध्ये जाऊन भेट द्यावी लागेल व त्यानंतरच तुम्हाला तिथे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून वरील कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल 

जात पडताळणी कार्यालय कुठे असते 

जातीचा दाखला किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या महसूल कार्यालयांमध्ये जाऊन भेट द्यावी लागेल व त्यानंतरच तुम्हाला तिथे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून वरील कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल 

Leave a Comment