रेशनकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात | अर्ज कुठे करायचा

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी 100 ते 200 रुपये लागतात परंतु आपण ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईलवर मोफत नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करू शकतो व त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील या संबंधित आजच्या या लेखामध्ये आपण माहिती पाहणार आहोत

which documents required for ration card in maharashtra

रेशनकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड किंवा पॅन कार्ड)
  •  उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • 100 रुपयाचा स्टॅम्प व प्रतिज्ञापत्र
  • सातबारा उतारा
  • विज बिल

वरील कागदपत्रांची आवश्यकता रेशन कार्ड काढण्यासाठी लागणार आहे

मोबाईलवर रेशन कार्ड कसे काढायचे

रेशन कार्ड हे दोन पद्धतीने काढले जाते सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या सुविधा केंद्र मध्ये जाऊन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज करू शकता आणि दुसरे म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर घरबसल्या देखील अर्ज करू शकता घरबसल्या मोबाईलवर रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या (www.rcms.mahafood.gov.in) अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल व इथे तुमची नोंदणी करून अर्ज करावा लागेल, अर्ज कसा केला जातो यासंबंधी youtube वर अनेक प्रात्यक्षिक व्हिडिओ आहेत त्या पाहून तुम्ही रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी अर्ज करू शकतो

रेशन कार्ड किती दिवसात मिळते

रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 14 दिवसाच्या आत रेशन कार्ड तुम्हाला तुमच्या घरच्या पत्त्यावर मिळून जाते

Leave a Comment