1 लाख भरून मुंबईमध्ये 1bhk घर, नाताळ धमाका ग्राहकांची गर्दी 

winter offer for budget flat in mumbai

Mumbai Real Estate : मित्रांनो मुंबई शहरांमध्ये सर्वांना एक स्वतःचे घर हवे असते परंतु सर्वसामान्य लोकांना परवडलं असे घर खूप कमी वेळा उपलब्ध असते त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की 1 लाख भरून तुम्हाला स्वतःचे घर कसे मिळेल

मित्रांनो आपण जो 1BHK बीएचके फ्लॅट आज पाहणार आहोत तो फ्लॅट नवी मुंबई शहरापासून असणारी कर्जत च्या जवळ नेरळ मधील फ्लॅट आहे या ठिकाणावरून तुम्ही 20 मिनिटात पनवेल या ठिकाणी जाऊ शकता

जसे की तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नेरळ ला आता मुंबईचे तिसरे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यामुळे नेरळ परिसरात आता असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत व तेथील जागेला देखील खूप मागणी वाढत आहे

या जागेचे ठिकान हे नेरळ शहराच्या पूर्व दिशेला आहे व नेरळ स्टेशन पासून अगदी एक किलोमीटरच्या अंतरावर या फ्लॅटचे अंतर आहे तसेच महारेरा रजिस्टर जागा आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही

 या फ्लॅटमध्ये तुम्हाला 24 तास पाण्याची व लाईटीची तसेच उत्तम पार्किंग ची सोय उपलब्ध आहे तसेच घरात घुसल्यानंतर तुमचा हॉल जो असणार आहे तो 14/10 चा असणार आहे आणि बेडरूम हा 12/10 चा असणारा आहे एक उत्तम जागेची सोय आपल्याला इथे मिळणार आहे

आपल्याला हे घर घेण्यासाठी शंभर टक्के तुमचे लोन हे होणार आहे आणि तुम्ही अगदी एक लाख भरून देखील या फ्लॅटचे मालक होऊ शकता दर महिना हफ्ता तुम्हाला 5 ते 7 हजाराच्या दरम्यान बसेल

या फ्लॅटची एकूण किंमत ही 15.6 लाख इतकी आहे, यावर संपूर्ण तुम्हाला कर्ज काढता येईल प्रत्यक्ष समोर भेटून किंमत थोडीफार कमी देखील होईल या फ्लॅटच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या 7676489962 क्रमांकावर संपर्क साधू शकतो

नेरळ शहर हे ग्रामपंचायत येते व येथे एक ते दोन वर्षात येते नगरपालिका होणार आहे त्यामुळे एक दोन वर्षांनी इथल्या जागेचे भाव हे प्रचंड प्रमाणात वाढतील त्यामुळे एक गुंतवणूक म्हणून किंवा मुंबई शहरांमध्ये एक स्वतःचे घर होणे तुम्ही आजच या प्रॉपरटीला भेट देऊ शकता

Leave a Comment