व्यवसाय : महाराष्ट्र मध्ये सांगली जिल्ह्यात जत तालुक्यामध्ये अल्पभूधारक महिलांना मिळाला एक शेतीपूरक व्यवसायाचा पर्याय, ज्यातून ते महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमवतात, त्यामुळे असंख्य महिलांचे लक्ष आता त्या महिलांकडे लागले आहे व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन असंख्य महिला शेती पूरक व्यवसाय करण्यास सुरुवात करत आहेत तर चला पाहूया या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती.
सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा एक दुष्काळग्रस्त तालुका ओळखला जातो यामध्ये वर्षातून दोन पिके घेतली तर त्यामुळे तेथील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध नव्हती त्यामुळे महिलांसाठी बचत गट निर्माण करून त्या बचत गटांमध्ये अनेक प्रकल्प घेण्यात आली जेव्हा होते शेती पूरक व्यवसाय कसा केला पाहिजे या संबंधित माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाकडून त्यांना देण्यात आली.
ज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाकडे हमारी बेचाळीस गटातील 546 महिलांना शेतकरी बचत गटाद्वारे प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या कुक्कुटपालन शेळीपालन व गाई म्हैस पालन व्यवसायाबद्दल माहिती देण्यात आली ज्यातून त्या महिलांनी या व्यवसायाबद्दल योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्या भागात प्रत्येकी एक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला
ज्यामध्ये सर्व शेतकरी बचत गटातील महिला वीस पक्षापासून ते शंभर पक्षापर्यंत कुक्कुटपालन हा व्यवसाय करतात आणि प्रत्येक गावामध्ये महिलांकडून सुमारे 10 हजार कोंबड्यांचे संगोपन केले जाते, ज्यामध्ये बाजारपेठेत प्रत्येक पक्षाला प्रतिक्रिया 400 ते 500 रुपयांचा भाव मिळतो ज्यातून गुंतवलेल्या पैशातून अधिक नफा होतो
तुम्हाला जर या व्यवसायाबद्दल त्या महिलांकडून अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या शैला प्रधाने (9309995054) क्रमांकावर संपर्क करू शकता व या व्यवसाय संबंधित जर तुम्हाला तुमच्या गावांमध्ये महिला बचत गटासाठी मार्गदर्शन ठेवायचे असेल तरी ते संपर्क करून तुम्ही याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतो